मुंबईत भेट देण्यासाठी कोणती पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, हे आपण ह्या लेखातून पाहणार आहोत.
एक भव्य आणि रोमांचक शहर म्हणजे मुंबई. इथे आपल्याला अनेक प्रकारची ठिकाणे तसेच विविध प्रकारची लोक पाहायला मिळतात. जर तुम्ही मुंबईला भेट देण्याची योजना आखत असाल, तर “मुंबईतील आवश्यक खाण्याची ठिकाणे” हा लेख नक्की वाचा.
स्रोत: पिंटरेस्ट
#१. गेटवे ऑफ इंडिया
#२: मुंबईचे लोकप्रिय समुद्रकिनारे गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी
#३: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
#४ प्रसिद्ध मंदिर : सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिर
#५ : नेहरू तारांगण
#६ : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय
#७ : मुंबईतील खरेदी – कुलाबा कॉजवे
#८ : वानखेडे स्टेडियम
#९ : क्रॉफर्ड मार्केट
#१० : हँगिंग गार्डन्स
#११ : ग्लोबल विपश्यना पॅगोडा
मुंबईत करण्यासारख्या गोष्टी
#१ : एलिफंटा लेण्यांकडे फेरी राईड
#२ : मरीन ड्राइव्हवर सूर्यास्त
#३ : वांद्रे – वरळी सी लिंकवर गाडी चालवा
#४ : फिल्म सिटीला भेट
पर्यटनाबद्दल अधिक माहिती साठी इथे वाचा
डिस्क्लेमर : “मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.