Ram navami festival date – रामनवमी उत्सवाची तारीख आणि मुहूर्त या लेखात रामनवमी कोणत्या तारखेला आणि कोणत्या मुहूर्तवर आहे, हे जाणून घेऊयात.

राम नवमी रविवार, ०६ एप्रिल २०२५ – Rama Navami on Sunday, April 6, 2025
तारीख ( दिवस ) | वेळ | |
राम नवमी मुहूर्त | रविवार, ०६ एप्रिल २०२५ | सकाळी ११:०८ ते दुपारी ०१:३९ |
कालावधी | – | ०२ तास ३१ मिनिटे |
─── ⋆⋅☆⋅⋆ ───
Ram navami festival date muhurat 2025
रामनवमी उत्सवाची तारीख आणि मुहूर्त २०२५
पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीची सुरुवात आणि समाप्ती खालील प्रमाणे…
तारीख ( दिवस ) | वेळ | |
नवमी तिथी सुरू | शनिवार, ०५ एप्रिल २०२५ | संध्याकाळी ७ वाजून, २६ मिनिटे |
पौर्णिमा तिथी समाप्ती | रविवार, ०६ एप्रिल २०२५ | सायंकाळी ०७ वाजून, २२ मिनिटे |
अशाप्रकारे, रामनवमीचा उत्सव ०६ एप्रिल, २०२५ (Ram navami festival date muhurat 2025 – रामनवमी उत्सवाची तारीख आणि मुहूर्त २०२५) रोजी साजरा केला जाईल.
─── ⋆⋅☆⋅⋆ ───
नक्की वाचा :- मराठी महिने, त्यांची नावे व त्यांचे महत्व या विषयीची संपूर्ण माहिती