Topic Raja https://www.topicraja.com/ Welcome to Topic Raja Sat, 14 Dec 2024 11:12:44 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.topicraja.com/wp-content/uploads/2023/08/cropped-TOPIC-RAJA-32x32.png Topic Raja https://www.topicraja.com/ 32 32 214898608 Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती तारीख वेळ https://www.topicraja.com/dattatreya-jayanti-2024-date-time-rutu/ Sat, 14 Dec 2024 09:10:02 +0000 https://www.topicraja.com/?p=2579 Dattatreya Jayanti 2024 Date Time Rutu – दत्त जयंती तारीख वेळ ─── ⋆⋅☆⋅⋆ ─── Dattatreya Jayanti Timings – दत्त जयंती २०२४ तारीख वेळ तारीख ( दिवस ) वेळ पौर्णिमा तिथी सुरू शनिवार, १४ डिसेंबर २०२४ सायंकाळी ०४ वाजून, ५८ मिनिटे पौर्णिमा तिथी समाप्ती रविवार, १५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ०२ वाजून, […]

The post Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती तारीख वेळ appeared first on Topic Raja.

]]>
Dattatreya Jayanti 2024 Date Time Rutu – दत्त जयंती तारीख वेळ
Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती तारीख वेळ

─── ⋆⋅☆⋅⋆ ───


Dattatreya Jayanti Timings – दत्त जयंती २०२४ तारीख वेळ

तारीख ( दिवस )वेळ
पौर्णिमा तिथी सुरूशनिवार, १४ डिसेंबर २०२४सायंकाळी ०४ वाजून, ५८ मिनिटे
पौर्णिमा तिथी समाप्तीरविवार, १५ डिसेंबर २०२४सायंकाळी ०२ वाजून, ३१ मिनिटे

─── ⋆⋅☆⋅⋆ ───


Dattatreya Jayanti on Saturday, December 14, 2024

Purnima Tithi Begins – 04:58 PM on Dec 14, 2024
Purnima Tithi Ends – 02:31 PM on Dec 15, 2024

─── ⋆⋅☆⋅⋆ ───


पारंपारिक-कार्यक्रमबद्दल अधिक माहिती साठी इथे वाचा

डिस्क्लेमर : Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती तारीख वेळ – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी संपर्क साधा – Contact Us – Topic Raja

The post Dattatreya Jayanti 2024 दत्त जयंती तारीख वेळ appeared first on Topic Raja.

]]>
2579
Navratri 2024 – नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व https://www.topicraja.com/navratri-2024-about-navaratri-nine-colours-and-photos/ Fri, 04 Oct 2024 11:27:27 +0000 https://www.topicraja.com/?p=2520 Navratri 2024 नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी नवरात्रला ०३ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे घालण्यासाठी विशेष महत्व आहे. नवरात्र पूजा याबाबतची माहिती आज आम्ही Topic raja डॉट कॉम या वेब […]

The post Navratri 2024 – नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व appeared first on Topic Raja.

]]>
Navratri 2024 नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी नवरात्रला ०३ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे घालण्यासाठी विशेष महत्व आहे. नवरात्र पूजा याबाबतची माहिती आज आम्ही Topic raja डॉट कॉम या वेब पेजद्वारे घेऊन आलो आहोत. तर चला मग, पाहुयात नवरात्र.

Navaratri 2024 : हिंदू पंचांगानुसार, २०२४ यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.

Navratri 2024 – नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व

सण नवरात्र
घटस्थापना मुहूर्त ०३ ऑक्टोबर २०२४, गुरुवार सकाळी ०४ वाजून १५ मिनटे
ते
०७ वाजून २२ मिनटे
नवरात्रि चा शुभारंभ ०३ ऑक्टोबर २०२४, गुरुवार
नवरात्रि ची समाप्ती १२ ऑक्टोबर २०२४ शनिवार
ईष्ट देवता दुर्गा देवी
दसरा १२ ऑक्टोबर २०२४ शनिवार

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी – देवीची आरती

नवरात्री २०२४ तिथि – Navratri 2024 Dates

दिवस दिनांक तिथि रंग
पहिला ०३ ऑक्टोबर २०२४, गुरुवार घटस्थापना, शैलपुत्री पूजा पिवळा
दुसरा ०४ ऑक्टोबर २०२४, शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा हिरवा
तिसरा ०५ ऑक्टोबर २०२४, शनिवार चंद्रघंटा पूजा राखाडी
चौथा ०६ ऑक्टोबर २०२४, रविवार विनायक चतुर्थी नारिंगी
पाचवा ०७ ऑक्टोबर २०२४, सोमवार कुष्मांडा पूजा पांढरा
सहावा ०८ ऑक्टोबर २०२४ मंगळवार स्कंदमाता पूजा लाल
सातवा ०९ ऑक्टोबर २०२४ बुधवार कात्यायनी पूजा गडद निळा
आठवा १० ऑक्टोबर २०२४ गुरुवार कालरात्री पूजा गुलाबी
नववा ११ ऑक्टोबर २०२४ शुक्रवार दुर्गा अष्टमी, महागौरी पूजा शारदीय जांभळा
दहावा १२ ऑक्टोबर २०२४ शनिवार नवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजा मोरपंखी

पिवळा रंग आशावादी आणि आनंदाचा
हिरवा रंग निसर्गाचा, प्रगती, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माणचा.
राखाडी रंग संतुलित विचारांचा.
केशरी रंग हा सकारात्मकता, ऊर्जा, आनंदाची अनुभूती आणि उत्साहाचा.
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा.
लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचा.
निळा रंग अतुलनीय आनंदाची अनुभूतीचा. सुख, समृद्धी आणि शांततेचा.
गुलाबी रंग प्रेमाची भावना आणि नम्रपणाचा.
जांभळा रंग भव्यता आणि राजेशाहीचा, भाविकांना सुख-समृद्धी मिळते.
मोरपंखी रंगा जीवनात समृद्धी येण्याचा

  • Navratri
  • Navratri 2024
  • नवरात्री २०२४ तिथि
  • Navratri 2024 date
  • Navaratri
  • Navratri image
  • Navratri status
  • Navaratri photos
  • Navratri dates
  • Navratri colours 2024
  • Navratri pic
  • Navratri nine colours
  • Navratri in 2024
  • Navratri date 2024
  • Navratri 2024 colours
  • Navratri start date
  • Navratri days
  • Navratri 2024 date october
  • Navratri start date 2024
  • Navratri 9 days colour
  • Navratri 2024 colours with date october

डिस्क्लेमर : “Navaratri 2024 – नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post Navratri 2024 – नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व appeared first on Topic Raja.

]]>
2520
Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची https://www.topicraja.com/sukhkarta-dukhharta-varta-vighnachi-ganpati-aarti/ Mon, 16 Sep 2024 12:44:47 +0000 https://www.topicraja.com/?p=2394 Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi Ganesh Aarti ─── ⋆⋅☆⋅⋆ ─── ॥ गणपतीची आरती ॥ सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मन कामना पुरतीजयदेव जयदेव || ०१ || […]

The post Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची appeared first on Topic Raja.

]]>
Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi Ganesh Aarti

Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi - सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची Lyrics in Marathi

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ गणपतीची आरती ॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव || ०१ ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०२॥

लंबोदर पितांबर फणिवरवंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०३॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शेंदुर लाल चढ़ायो ॥

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे ना जाय लागत हूं पदको ॥०१॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी |
विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी |
कोटि सूरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
गंड-स्थल मदमस्तक झूले शशिबहरी ॥०२॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥०३॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

पारंपारिक कार्यक्रम

Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi

The post Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची appeared first on Topic Raja.

]]>
2394
मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी https://www.topicraja.com/what-are-tourist-places-to-visit-in-mumbai-and-things-to-do/ Mon, 06 May 2024 10:07:18 +0000 https://www.topicraja.com/?p=2092 मुंबईत भेट देण्यासाठी कोणती पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, हे आपण ह्या लेखातून पाहणार आहोत. एक भव्य आणि रोमांचक शहर म्हणजे मुंबई. इथे आपल्याला अनेक प्रकारची ठिकाणे तसेच विविध प्रकारची लोक पाहायला मिळतात. जर तुम्ही  मुंबईला भेट देण्याची योजना आखत असाल, तर “मुंबईतील आवश्यक खाण्याची ठिकाणे” हा लेख […]

The post मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
मुंबईत भेट देण्यासाठी कोणती पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, हे आपण ह्या लेखातून पाहणार आहोत.

एक भव्य आणि रोमांचक शहर म्हणजे मुंबई. इथे आपल्याला अनेक प्रकारची ठिकाणे तसेच विविध प्रकारची लोक पाहायला मिळतात. जर तुम्ही  मुंबईला भेट देण्याची योजना आखत असाल, तर “मुंबईतील आवश्यक खाण्याची ठिकाणे” हा लेख नक्की वाचा.

मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी

स्रोत: पिंटरेस्ट

#१. गेटवे ऑफ इंडिया


#२: मुंबईचे लोकप्रिय समुद्रकिनारे गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी


#३: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान


#४ प्रसिद्ध मंदिर : सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिर


#५ : नेहरू तारांगण



#६ : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय


#७ : मुंबईतील खरेदी – कुलाबा कॉजवे


#८ : वानखेडे स्टेडियम


#९ : क्रॉफर्ड मार्केट


#१० : हँगिंग गार्डन्स


#११ : ग्लोबल विपश्यना पॅगोडा


मुंबईत करण्यासारख्या गोष्टी

#१ : एलिफंटा लेण्यांकडे फेरी राईड

#२ : मरीन ड्राइव्हवर सूर्यास्त

#३ : वांद्रे – वरळी सी लिंकवर गाडी चालवा

#४ : फिल्म सिटीला भेट


पर्यटनाबद्दल अधिक माहिती साठी इथे वाचा

डिस्क्लेमर : “मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
2092
सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi https://www.topicraja.com/surya-namaskar-mantras/ Fri, 19 Apr 2024 12:56:59 +0000 https://www.topicraja.com/?p=1982 सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi हे मंत्र जसजसा आपण सराव करतो, तसातसा आपल्याला ह्याचा फायदा देखील होतो. चला, ह्या लेखात पाहुयात सूर्यनमस्कार मंत्र. योगासनांमध्ये सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा प्रकार आहे. त्या सोबत हे मंत्र म्हटले जातात, ह्या मुळे शरीर, श्वास आणि मन सुधारतात. सूर्यनमस्कार हा व्यायाम केल्यामुळे […]

The post सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi appeared first on Topic Raja.

]]>
सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi हे मंत्र जसजसा आपण सराव करतो, तसातसा आपल्याला ह्याचा फायदा देखील होतो. चला, ह्या लेखात पाहुयात सूर्यनमस्कार मंत्र.

योगासनांमध्ये सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा प्रकार आहे. त्या सोबत हे मंत्र म्हटले जातात, ह्या मुळे शरीर, श्वास आणि मन सुधारतात. सूर्यनमस्कार हा व्यायाम केल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि चांगले राहते, तसेच आपल्या स्मरणशक्तीचा विकास करू शकतो.

सूर्यनमस्कार मंत्र - Surya namaskar mantras in marathi

सूर्यनमस्कारासाठी विश्राम व सावधानची स्थिती खालीलप्रमाणे असावी.

विश्राम : दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फूटाचे अंतर ठेवावे. डाव्या हाताच्या तळव्यामध्ये उजवा हात याप्रमाणे दोन्ही हात पाठीमागे पकडावे.

सावधान : डावा पाय उचलून उजव्या पायाजवळ आणावा. पायांच्या टाचा एकमेकांना जुळलेल्या ठेवाव्या. दोन्ही पायांचे पंजे ४५० कोनात असावे. दोन्ही हातांच्या मुठी अर्धवट मिटलेल्या व दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवावे.


सूर्यनमस्कार मंत्र व बारा नावे अशी आहेत:

  1. ओम मित्राय नमः
  2. ओम रवये नमः
  3. ओम सूर्याय नमः
  4. ओम भानवे नमः
  5. ओम खगाय नमः
  6. ओम पूष्णे नमः
  7. ओम हिरण्यगर्भाय नमः
  8. ओम मरीचये नमः
  9. ओम आदित्याय नमः
  10. ओम सवित्रे नमः
  11. ओम अर्काय नमः
  12. ओम भास्कराय नमः

तसेच सूर्यनमस्कार मुळे मिळणारे फायदे इथे वाचा

डिस्क्लेमर : “सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi appeared first on Topic Raja.

]]>
1982
सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi https://www.topicraja.com/surya-namaskar-benefits-for-better-health/ Fri, 19 Apr 2024 12:40:27 +0000 https://www.topicraja.com/?p=1976 सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi १. सूर्यनमस्कार ही एक जलद प्रकारे करावयाचा व्यायाम आहे, ह्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तसंचालन उत्तम प्रकारे होते. २. शरीरातील सर्व मांसपेशी, नाड्या व स्नायू पूर्णपणे कार्यक्षम होतात. ३. वयोमानामुळे होणारी इंद्रियांची व शरीराची झीज कमी केली जाते. ४. शरीरावर साठलेला अनावश्यक मेद कमी […]

The post सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi appeared first on Topic Raja.

]]>
सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi सूर्यनमस्कार मंत्र - Surya namaskar mantras in marathi

१. सूर्यनमस्कार ही एक जलद प्रकारे करावयाचा व्यायाम आहे, ह्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तसंचालन उत्तम प्रकारे होते.

२. शरीरातील सर्व मांसपेशी, नाड्या व स्नायू पूर्णपणे कार्यक्षम होतात.

३. वयोमानामुळे होणारी इंद्रियांची व शरीराची झीज कमी केली जाते.

४. शरीरावर साठलेला अनावश्यक मेद कमी केला जाऊन शरीर सुडौल केले जाते.

५. सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळी आसने आपोआपच होत असल्यामुळे मस्तकापासून पायाच्या तळव्यापर्यंत सर्व सांधे व स्नायूंना व्यायाम घडतो.

६. सूर्य हा वैद्य व औषधांचा राजा आहे. शास्त्राने सूर्याला आरोग्याचे मूळ म्हटले आहे. नील लोहातीत किरणाद्वारे (Ultra Violet) आजकाल अनेक असाध्य रोग बरे केले जातात. प्रातःकाळी जोपर्यंत सूर्याचा रंग लाल असतो, तोपर्यंत त्यातून हेच किरण निसर्गतः निघत असतात. यावेळी कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये सूर्यनममस्कारांचा अभ्यास केल्यास विशेष फायदे मिळतात.

७. शरीरातील रोग प्रतिबंधक शक्ती वाढीला लागते. हृदयाची कमजोरी, भयगंड, छातीत धडधडणे इ. ने ग्रस्त व्यक्तींनी ओम् व ध्वन्यात्मक बीजाक्षरांसह तसेच प्रकृतीनुसार सूर्यनमस्कार केल्यास वरील विकारांवर चांगला प्रभाव पडतो.

तसेच सूर्यनमस्कार मंत्र समजून घेण्यासाठी इथे वाचा


डिस्क्लेमर : “सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi appeared first on Topic Raja.

]]>
1976
शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी https://www.topicraja.com/shirdi-sai-baba-mandir-important-things-to-know/ Tue, 08 Aug 2023 12:05:47 +0000 https://www.topicraja.com/?p=1801 शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी, आपण आज ह्या लेखातून पाहणार आहोत. Shirdi Sai Baba Mandir – शिर्डी साई बाबा मंदिर महाराष्ट्रातील संतभूमी ‘शिर्डी. Shirdi Sai Baba Mandir महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह साईबाबा यांचे लाखो अनुयायी आज देशभर पसरले आहेत. […]

The post शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी, आपण आज ह्या लेखातून पाहणार आहोत. Shirdi Sai Baba Mandir – शिर्डी साई बाबा मंदिर महाराष्ट्रातील संतभूमी ‘शिर्डी.

Shirdi Sai Baba Temple - shirdi sai baba mandir - शिरडी वाले साईं बाबा मंदिर, माझा अनुभव

Shirdi Sai Baba Mandir

महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह साईबाबा यांचे लाखो अनुयायी आज देशभर पसरले आहेत. साईबाबा हे महाराष्ट्रातील एक महान योगी व आध्यात्मिक गुरु मानले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी साईबाबांची विविध प्रकारची मंदिरे आपल्याला पहायला मिळतात, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे असणार्‍या साईबाबांच्या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, साईबाबा जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा ते फक्त 16 वर्षांचे होते. नंतर ते शिर्डीमध्येच राहू लागले आणि 1918 मध्ये साईबाबांनी शिर्डीमध्ये समाधी घेतली. त्यांच्या विनंतीनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर गावकर्‍यांनी त्यांचे पार्थिव एका निश्चित ठिकाणी पुरले आणि त्यावर समाधी मंदिर बांधले. 1954मध्ये समाधीशेजारी बसलेल्या स्थितीत साईबाबांची संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हे घर संतांसाठी विश्रामगृह म्हणून वापरले जात होते आणि ते नागपुरातील कोट्यधीश गोपाळराव बुटी यांनी बांधले होते.

शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्टतर्फे मंदिरातील सर्व व्यवस्था पाहिली जाते. या अनोख्या साईमंदिराला दर दिवशी हजारो भक्त भेटी देतात. चला तर मग जाणून घेऊया शिर्डीबद्दलची थोडी माहिती…

मुंबईपासून 300 किमी अंतरावर साईबाबांचे हे मंदिर आहे.

कसे पोहोचायचे शिरडीला (How to Reach Shirdi)

  • मुंबई ते शिर्डी रेल्वे किंवा खासगी बसने जाता येते
  • मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस (vande bharat express)
  • दादर – साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाडमार्गेही जाता येते.
  • मुलुंड आणि ठाणे रेल्वेस्टेशनच्या बाहेरूनही खासगी कंपनीच्या बसेस शिर्डीला जाण्यासाठी सुटतात.
  • मुंबई ते नाशिक रेल्वे आणि नंतर खासगी बसने शिर्डीपर्यंत पोहोचता येते.

शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर 28 मे 1923 रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज 2019 साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.

शिर्डीत कुठे मुक्काम करावा (Where to Stay In Shirdi)

पिकनिकला जाताना आपण नेहमीच किती किंमतीत चांगल्या सोयीसुविधा असणारी ठिकाणी शोधत असतो. शिर्डीला साई संस्थानामार्फत अगदी माफक दरात भक्तांसाठी भक्तनिवास उपलब्ध करण्यात आले आहेत. येथील रूम बुकिंग (shirdi room booking) सेवाही अगदी सहज सोपी आहे.

  • द्वारावती भक्तनिवास ( Dwaravati Bhaktniwas – ३३४ रूम )
  • साईबाबा भक्तनिवासस्थान ( Saibaba Bhaktaniwassthan – ५४२ रूम )
  • साईआश्रम भक्तनिवास ( Saiashram Bhaktniwas – १५३६ रूम )
द्वारावती भक्तनिवास - Dwaravati Bhaktniwas
द्वारावती भक्तनिवास – Dwaravati Bhaktniwas
साईबाबा भक्तनिवासस्थान - Saibaba Bhaktaniwassthan
साईबाबा भक्तनिवासस्थान – Saibaba Bhaktaniwassthan
साईआश्रम भक्तनिवास - Saiashram Bhaktniwas
साईआश्रम भक्तनिवास – Saiashram Bhaktniwas

रूम बुकिंग कसे करावे (Shirdi sansthan room booking)

अशाप्रकारचे तीन पर्याय मिळतात. रूम बुकिंग फक्त room booking online करावे लागते. येथे counter बुकिंग करता येत नाही आहे.

Shirdi Sai Baba Mandir – शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

Sai baba darshan

श्रीसाईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भक्तगण येत असतात. असे असले तरीदेखील प्रत्येक जण रांगेत उभे राहून शिस्तीत साईबाबांचे दर्शन घेतो.

श्री साईबाबा मंदिरातील आरतीच्या वेळा:

  • भूपाली आरती- 4:15 बजे (At Morning)
  • काकड़ आरती- 4:30 (At Morning)
  • मध्यान आरती- 12:00 बजे (At Noon)
  • धूप आरती- सूर्यास्तानंतर (At Evening)
  • सेज आरती- 10:30 बजे (At Night)

दर गुरुवारी साईबाबांची पालखी निघते. साईबाबा मंदिर ते दवराक्मी आणि रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान परत मंदिरात पालखी येते. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होते.

दररोज नित्यनियमाने साईबाबांच्या मंदिरात बाबांची आरती होते. त्यानंतर पूजा व अभिषेक केला जातो. याव्यतिरिक्त साई मंदिरात संपूर्ण वर्षभरात अनेक कार्यक्रम भक्तगणाकडून राबविले जातात. साई बाबांची जी मूर्ती आहे ती अतिशय मनमोहक व सुंदर आहे. त्यांची मूर्ती बघितल्यानंतर भक्तगणांच्या मनाला शांती व आनंद लाभतो.

चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय – Sai Baba Sansthan canteen

प्रत्येक भक्तनिवासामध्ये कँटीन आहे, जिथे सकाळचा नाश्ता करू शकतो, पण दुपारी व रात्री जेवणासाठी भोजनालयात जावे लागते, जे मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे.

Prasadalaya Shirdi , Saibaba Mandir
Prasadalaya Shirdi , Saibaba Mandir

शिर्डीमध्ये भेट देण्याची महत्त्वाची ठिकाणे

  • शिर्डी साई बाबा मंदिर – Shirdi Sai Baba Temple
  • शनी शिंगणापूर – Shani Shingnapur
  • हनुमान मंदिर / मारुती मंदिर – Hanuman Mandir / Maruti Mandir
  • द्वारकामाई – Dwarkamai
  • बाबा चावडी – Baba Chavadi

शिर्डीला जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ (Best Time To Go Shirdi)

शिर्डीला केव्हाही भेट देता येते. धार्मिक स्थळ असल्याने कोणत्याही विशेष प्रसंगी येथे मोठी गर्दी असते. विशेषत: उन्हाळ्याच्या सुटीत येथे मोठी गर्दी असते. शिर्डीला जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. याशिवाय सोमवार आणि शुक्रवारीही मंदिरात कमी गर्दी असते.

शिर्डीत कोणत्या गोष्टी करणे टाळावे (Things to avoid in Shirdi)

  • फुले, हार, मोबाईल, कॅमेरा दर्शनाला जाताना नेऊ नये.
  • भक्तगणांचे मोबाइल ठेवण्यासाठी संस्थानातर्फे सोय करण्यात आली आहे. चपल स्टँडप्रमाणे मोबाईल व कॅमेरा जमा करून आपण पावती घेऊ शकतो.

साईबाबांना समाधी घेऊन 100 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत पण साईबाबांना समाधी घेणे अगोदरपासून काही लोक त्यांना आपले गुरु मानत. ज्यांना आध्यात्माची आवड आहे त्यांच्यासाठी साईबाबा सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहे. साईबाबांनी हिंदू व मुस्लिम समाजाला एक करण्यासाठी काम केले. त्यामुळेच आजच्या घडीला सर्व धर्माचे लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. साईबाबांच्या शिर्डीला गुरुवारचे खूप महत्त्व आहे. या दिवशी साईबाबांच्या शिर्डीला मोठ्या संख्येने भक्तगण साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावत असतात.

नक्की वाचा :- Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

Shirdi Sai Baba Mandir important things to know – शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

The post शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
1801
Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे https://www.topicraja.com/tarkarli-beach-things-to-do/ Sun, 19 Mar 2023 18:11:04 +0000 https://www.topicraja.com/?p=1467 Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे हा पर्यटकांचा कोकणातील फेमस पिकनिक स्पॉट आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात समुद्रकिनारी तारकर्ली गाव वसले आहे. तारकर्ली पर्यटन स्थळे चला तर या लेखात आपण पाहूया तारकर्ली बीचवर आणि बीचजवळ करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टी काय आहेत. चला पाहूया तारकर्ली बीचवर आणि […]

The post Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे appeared first on Topic Raja.

]]>
Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे हा पर्यटकांचा कोकणातील फेमस पिकनिक स्पॉट आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात समुद्रकिनारी तारकर्ली गाव वसले आहे. तारकर्ली पर्यटन स्थळे चला तर या लेखात आपण पाहूया तारकर्ली बीचवर आणि बीचजवळ करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टी काय आहेत.

चला पाहूया तारकर्ली बीचवर आणि बीच जवळ करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टी काय आहेत.

तारकर्ली बीचबद्दल माहिती

ठिकाण :- तारकर्ली, मालवण, सिंधूदुर्ग
मुंबईपासून अंतर :- 490 किमी
पोहचण्याचे मार्ग मालवणला पोहोचण्यासाठी तीन रेल्वेस्टेशन आहेत.
कणकवली, सिंधुदूर्ग (ओरोस) आणि कुडाळ.

कणकवली रेल्वेस्टेशनहुन जाण्यासाठी :-

Auto ने कणकवली रेल्वे स्टेशन ते एसटी डेपो,
त्यानंतर कणकवली ते मालवण ( ४५ किलोमीटर ) एसटीने मग मालवण ते तारकर्लीला जाणारी एसटी.
किंवा सकाळच्या वेळी कणकवली डेपोसमोरून मालवणला जाण्यासाठी प्रायव्हेट कंपनीच्या बसेसही आहेत, त्याने मालवणला वा तारकर्लीला पोहोचू शकतो.

सिंधुदुर्ग (ओरोस) रेल्वेस्टेशनवरून जाण्यासाठी :-

रेल्वेस्टेशनच्या बाहेरून मालवणला ( २६ किलोमीटर ) जाणारी एसटी पकडू शकतो.
किंवा स्टेशनपासून काही एक किलोमीटर वर रानबांबुळी ह्या एसटीबस थांब्याहुन मालवणकडे जाणार एसटीने जाऊ शकतो.

कुडाळ रेल्वेस्टेशनहुन जाण्यासाठी :-

Auto करून कुडाळ रेल्वे स्टेशन ते एसटी डेपो,
मग कुडाळ ते मालवण ( २८ किलोमीटर ) एसटीने प्रवास करू शकतो.

मुंबई- गोवा हायवेने जायचे असेल तर मुंबईहूनही प्रायव्हेट कंपनीच्या बसेसचा पर्याय आहे. या बसेस सायन-वाशीमार्गे मालवण किंवा बोरिवली, भांडुप, ठाणेमार्गे मालवण अशा जातात.

मालवण शहराच्या दक्षिणेला 7 किमी अंतरावर तारकर्ली गाव आहे. या ठिकाणी कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम आहे. तारकर्ली बीचला जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणूनही मान्यता मिळाली आहे. येथे बांबूची आणि सुपारीची झाडे आहेत. येथील गावपण आणि शांतता पर्यटकांना कायमच भावते.

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

  • पहिला दिवस

    • तारकर्ली बीच,
    • देवबाग बीच,
    • जय गणेश मंदिर.
  • दुसरा दिवस

    • Snorkeling,
    • Scuba Diving,
    • Parasailing,
    • त्सुनामी आयलंड,
    • तारकर्ली – देवबाग येथील बीचवर वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी डॉल्फीन दिसतात. water sports packages कमी किमतीत मिळतील.
  • तिसरा दिवस

    • सिंधुदुर्ग किल्ला,
    • रॉक गार्डन (या गार्डनचे वैशिष्ट्य म्हणजे मालवण शहरापासून जवळच खडकामध्ये उभारलेले गार्डन आहे. येथे असलेले लायटिंगचे कारंजे विशेष आकर्षण आहे. Selfie साठी उत्तम spot आहे.)

तारकर्ली बीचजवळ भेट देण्यासारखी सर्वोत्तम ठिकाणे

Tarkarli Beach

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

Snorkeling

Tarkarli Snorkeling

Scuba Diving

Tarkarli Scuba Diving

Parasailing

Parasailing

Sindhudurg Fort

Sindhudurg Fort

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी

तारकर्लीजवळची पर्यटनस्थळे:- ( हे स्पॉट पाहण्यासाठी two wheeler भाडे स्वरूपात उपलब्ध आहेत. )

मालवण, देवबाग, तारकर्लीमध्ये हॉटेल आणि निवासाचीही उत्तम व्यवस्था:-

येथे MTDC चे रिसार्ट आहेत, सुरुच्या बनात असलेले rooms असून मोफत parkingची सोय आहे. आहेत, त्यामुळे याठिकाणी राहणे पर्यटक पसंत करतात.

  • MTDC resort Malvan,
  • MTDC – Tarkarli Resort,
  • MTDC – Devbag Resort.

याशिवाय जर घरगुती राहण्याची व जेवणाची सोय हवी असेल तरी तीदेखील उत्तमप्रकारे उपलब्ध आहे.

  • Chintamani resort tarkarli – रुम्स, नाश्ता आणि जेवण,
  • Sea view resort tarkarli – रुम्स, जेवणाची सोय,
  • Gajanan resort tarkarli – रुम्स, नाश्ता, जेवणाची सोय,
  • Nirmala beach stay malvan – नाश्ता, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय, रुचकर जेवण, एकदा तरी try केलेच पाहिजे.

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

The post Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे appeared first on Topic Raja.

]]>
1467
Kartiki Ekadashi – कार्तिकी एकादशी https://www.topicraja.com/kartiki-ekadashi/ Wed, 15 Mar 2023 15:15:13 +0000 https://www.topicraja.com/?p=1376 Kartiki Ekadashi – कार्तिकी एकादशी मंदिरात दिव्यांची आकर्षक आरास तारामुंबरी गाव तालुका देवगड येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात, कार्तिकी एकादशी २०२१ निमित्ताने दिपोत्सव साजरा करण्यात आला. ह्या दिवशी ग्रामस्थांनी मिळून मंदिर परिसरात विद्युत दिवे आणि पणत्या यांची अनोखी आणि आकर्षक अशी आरास केली होती. तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील […]

The post Kartiki Ekadashi – कार्तिकी एकादशी appeared first on Topic Raja.

]]>

Kartiki Ekadashi - कार्तिकी एकादशी मंदिरात दिव्यांची आकर्षक आरास

तारामुंबरी गाव तालुका देवगड येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात, कार्तिकी एकादशी २०२१ निमित्ताने दिपोत्सव साजरा करण्यात आला. ह्या दिवशी ग्रामस्थांनी मिळून मंदिर परिसरात विद्युत दिवे आणि पणत्या यांची अनोखी आणि आकर्षक अशी आरास केली होती.

तारामुंबरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील कार्तिकी एकादशी दिवशीचा दिपोत्सव २०२१
Taramumbari Shri Vitthal Rakhumai Mandir, Devgad
Deepa Festival on Kartiki Ekadashi 2021

नक्की वाचा :-

The post Kartiki Ekadashi – कार्तिकी एकादशी appeared first on Topic Raja.

]]>
1376
Taramumbari https://www.topicraja.com/taramumbari/ Sat, 17 Dec 2022 13:14:12 +0000 https://www.topicraja.com/?p=817 Taramumbari – तारामुंबरी | Devgad Beach आज आपण घरबसल्या सहल करूयात ती फळांचा राजा हापूस आंब्याचं ( Devgad Alphonso mangoes ) हक्काचं माहेरघर असलेल्या देवगड तालुक्यातील Taramumbari – तारामुंबरी ह्या गावाची. Taramumbari – तारामुंबरी | Devgad Beach गावाचे नाव Taramumbari – तारामुंबरी तालुका Devgad – देवगड जिल्ह्या सिधुदुर्ग आकर्षण तारामुंबरीचा […]

The post Taramumbari appeared first on Topic Raja.

]]>

Taramumbari - तारामुंबरी | Devgad Beach

आज आपण घरबसल्या सहल करूयात ती फळांचा राजा हापूस आंब्याचं ( Devgad Alphonso mangoes ) हक्काचं माहेरघर असलेल्या देवगड तालुक्यातील Taramumbari - तारामुंबरी ह्या गावाची.

Taramumbari
Taramumbari - तारामुंबरी | Devgad Beach
गावाचे नाव Taramumbari - तारामुंबरी
तालुका Devgad - देवगड
जिल्ह्या सिधुदुर्ग
आकर्षण तारामुंबरीचा समुद्र किनारा आणि खाडी संगम, आंब्यांच्या बागां, विठ्ठलरखुमाईचं मंदिर, तारामुंबरी मत्स्यालय, देवगड पवनचक्की

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आकर्षणांपैकी एक लक्षवेधी ठिकाण, म्हणजे तारामुंबरीचा समुद्र किनारा Taramumbari Beach. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्यांच्या बागांची आरास, जणू आपल्या स्वागतासाठी उभी ठाकली आहे असं आल्हाददायक दृश्य या गावात प्रवेश करताना जाणवू लागतं. किनारपट्टीचा मोकळा वारा त्याची जादू करत आपल्या प्रवासाचा शीण हलका करत जातो. खालच्या अंगाला पोचताच खाडी लागते, जिच्या एका कवेत तारामुंबरी आणि दुसऱ्या कवेत मिठमुंबरी ( Taramumbari and Mithmumbari ) अशी गावं विसावली आहेत.

नदीकिनारी असलेलं विठ्ठलरखुमाईचं मंदिर म्हणजे जणू विलक्षण निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वरी प्रसन्नतेचा सुवर्णकांचन योगच. खालील छायाचित्रं पाहून तुमच्या लक्षात येईल कि एका बाजूला हिरवळीची जादू आणि दुसऱ्या बाजूला निखळ प्रवाहाच्या विस्मयकारी तटावर उभारलेलं हे मंदिर आशीर्वादांबरोबरच कित्तीतरी सकारात्मकता देखील देऊन जातं.

गावातील मनमोहक छायाचित्रे

किनारपट्टी म्हटलं कि आवर्जून येतं ते आकर्षण मत्स्यालयाचं. ती त्रुटी भरून काढायला सज्ज आहे इथलं "तारामुंबरी मत्स्यालय" ( Taramumbari Aquarium ),

तारामुंबरी मत्स्यालय ( Taramumbari Aquarium )

अरबी समुद्राला लागून डोंगरी परिसरात नैसर्गिक ऊर्जेची दखल घेत उभी ठाकते ती इथली देवगड पवनचक्की. वीजपुरवठ्यासाठी तारामुंबरीला स्वावलंबी बनवणारी हि पवनचक्की एक आगळाच आकर्षणाचा विषय ठरते ते तिच्या भौगोलिक सौंदर्यामुळे. भव्य पवनचक्कीच्या पायथ्याशी उभे असताना डोंगर माथ्यावरचा बेभान वारा मनातील पामराला मोकळीक देणारा ठरतो. सारे अनामिक खुजेपण त्या निसर्गरम्य मोहक वातावरणापुढे नकळतच नतमस्तक होते. येथून लांबून दिसणारा अथांग समुद्र, त्याचा अवाढव्य किनारा आणि परतीच्या सातत्याने वाहणाऱ्या लाटा जणू नाविंण्याचा अजरामर दृष्टिकोन शिकवणाऱ्या ठरतात.

Devgad Zipline - कोस्टल झिपलाईन ( रोपवे )

हा उंचावरचा थरार अधिक रोमांचक करण्यासाठी इथे कोस्टल झिपलाईन आहे. सुमारे २८० फूट उंच आणि १८८५ फूट लांबीचा पट्टा या झिपलाईन ने फिरताना मुक्तविहार या सौज्ञेची प्रचिती येते. हि अनुभूती परत मिळवण्यासाठी खास काही पर्यटक पुनश्य आवर्जून येथे भेट देतात.

लहान मुलांसाठी आकर्षक असे काही खेळ येथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर नयनरम्य परिसराची भेट रुचकरही व्हावी म्हणून खवय्यांसाठी खास मेजवानी सुद्धा याठिकाणी उपलब्ध आहेत.

The post Taramumbari appeared first on Topic Raja.

]]>
817