Navratri 2024 नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी नवरात्रला ०३ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगांचे कपडे घालण्यासाठी विशेष महत्व आहे. नवरात्र पूजा याबाबतची माहिती आज आम्ही Topic raja डॉट कॉम या वेब पेजद्वारे घेऊन आलो आहोत. तर चला मग, पाहुयात नवरात्र.

Navaratri 2024 : हिंदू पंचांगानुसार, २०२४ यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.

Navratri 2024 – नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व

सणनवरात्र
घटस्थापना मुहूर्त०३ ऑक्टोबर २०२४, गुरुवार सकाळी ०४ वाजून १५ मिनटे
ते
०७ वाजून २२ मिनटे
नवरात्रि चा शुभारंभ०३ ऑक्टोबर २०२४, गुरुवार
नवरात्रि ची समाप्ती१२ ऑक्टोबर २०२४ शनिवार
ईष्ट देवतादुर्गा देवी
दसरा१२ ऑक्टोबर २०२४ शनिवार

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी – देवीची आरती

नवरात्री २०२४ तिथि – Navratri 2024 Dates

दिवसदिनांकतिथिरंग
पहिला०३ ऑक्टोबर २०२४, गुरुवारघटस्थापना, शैलपुत्री पूजापिवळा
दुसरा०४ ऑक्टोबर २०२४, शुक्रवारब्रह्मचारिणी पूजाहिरवा
तिसरा०५ ऑक्टोबर २०२४, शनिवारचंद्रघंटा पूजाराखाडी
चौथा०६ ऑक्टोबर २०२४, रविवारविनायक चतुर्थीनारिंगी
पाचवा०७ ऑक्टोबर २०२४, सोमवारकुष्मांडा पूजापांढरा
सहावा०८ ऑक्टोबर २०२४ मंगळवारस्कंदमाता पूजालाल
सातवा०९ ऑक्टोबर २०२४ बुधवारकात्यायनी पूजागडद निळा
आठवा१० ऑक्टोबर २०२४ गुरुवारकालरात्री पूजागुलाबी
नववा११ ऑक्टोबर २०२४ शुक्रवारदुर्गा अष्टमी, महागौरी पूजा शारदीयजांभळा
दहावा१२ ऑक्टोबर २०२४ शनिवारनवमी हवन, दुर्गा विसर्जन, विजयादशमी, दसरा, शस्त्रपूजामोरपंखी

पिवळा रंग आशावादी आणि आनंदाचा
हिरवा रंग निसर्गाचा, प्रगती, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माणचा.
राखाडी रंग संतुलित विचारांचा.
केशरी रंग हा सकारात्मकता, ऊर्जा, आनंदाची अनुभूती आणि उत्साहाचा.
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा.
लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचा.
निळा रंग अतुलनीय आनंदाची अनुभूतीचा. सुख, समृद्धी आणि शांततेचा.
गुलाबी रंग प्रेमाची भावना आणि नम्रपणाचा.
जांभळा रंग भव्यता आणि राजेशाहीचा, भाविकांना सुख-समृद्धी मिळते.
मोरपंखी रंगा जीवनात समृद्धी येण्याचा

  • Navratri
  • Navratri 2024
  • नवरात्री २०२४ तिथि
  • Navratri 2024 date
  • Navaratri
  • Navratri image
  • Navratri status
  • Navaratri photos
  • Navratri dates
  • Navratri colours 2024
  • Navratri pic
  • Navratri nine colours
  • Navratri in 2024
  • Navratri date 2024
  • Navratri 2024 colours
  • Navratri start date
  • Navratri days
  • Navratri 2024 date october
  • Navratri start date 2024
  • Navratri 9 days colour
  • Navratri 2024 colours with date october

डिस्क्लेमर : “Navaratri 2024 – नवरात्रीच्या नऊ दिवसांचे नऊ रंग, जाणून घेऊ त्यांचे महत्व” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.