Navratri 2025 : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी शारदीय नवरात्रला २२ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. नवरात्र २०२५ सोमवारी 22 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 02 ऑक्टोबर रोजी गुरुवारी विजययदशामी उत्सवासह समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, २०२५ यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.
नवरात्र पूजा याबाबतची माहिती आज आम्ही Topic raja डॉट कॉम या वेब पेजद्वारे घेऊन आलो आहोत. तर चला मग, पाहुयात नवरात्र.
नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी
| सण | नवरात्र |
|---|---|
| घटस्थापना मुहूर्त | २२ सप्टेंबर २०२५, सोमवार. सकाळी ०६ वाजून १९ मिनटे ते १० वाजून १९ मिनटे |
| नवरात्रि चा शुभारंभ | २२ सप्टेंबर २०२५, सोमवार. |
| ईष्ट देवता | दुर्गा देवी |
| दसरा | ०२ ऑक्टोबर २०२५, गुरुवार. |
नवरात्री २०२५ तिथि – Navratri 2025 Dates
| दिवस आणि तारीख | सण | तिथि |
|---|---|---|
| २२ सप्टेंबर २०२५, सोमवार | घटस्थापना, शैलपुत्री पूजा | प्रतिपदा |
| २३ सप्टेंबर २०२५, मंगळवार | ब्रह्मचारिणी पूजा | द्वितीया |
| २४ सप्टेंबर २०२५, बुधवार | चंद्रघंटा पूजा | त्रितिया |
| २५ सप्टेंबर २०२५, गुरुवार | कुष्मांडा पूजा | चतुर्थी |
| २६ सप्टेंबर २०२५, शुक्रवार | स्कंदमाता पूजा | पंचमी |
| २७ सप्टेंबर २०२५, शनिवार | कात्यायनी पूजा | षष्टी |
| २८ सप्टेंबर २०२५, रविवार | कालरात्री पूजा | सप्तमी |
| २९ सप्टेंबर २०२५, सोमवार | महागौरी पूजा | अष्टमी |
| ३० सप्टेंबर २०२५, मंगळवार | सिद्धीदात्री | नवमी |
| ०२ ऑक्टोबर २०२५, बुधवार | विजयादशमी, शस्त्रपूजा, दसरा | दशमी |
डिस्क्लेमर : “Navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.
